आमच्या बद्दल

Welcome To SatpudaMarathi.com

नमस्कार मित्रांनो, हा पेज महाराष्ट्रातील नागरिकांसाठी माहिती आणि ज्ञान उपलब्ध करून देण्याचा एक प्रामाणिक उपक्रम आहे.

येथे तुम्हाला आर्थिक, सामाजिक आणि चालू घडामोडींशी संबंधित ताज्या अपडेट्स, शासकीय योजना, जाहिराती,

नोकरीविषयक माहिती तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाशी निगडित महत्त्वाचे लेखन व विश्लेषण वाचायला मिळेल.

आमचा उद्देश केवळ बातम्या देणे नाही, तरनागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे,

युवकांना शिक्षण व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करणे,ग्रामीण व शहरी समाजाच्या समस्या समजून घेऊन त्या चर्चेत आणणे,

तसेच महाराष्ट्राच्या परंपरा, संस्कृती व सामाजिक घडामोडी नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा आहे.

आम्हाला विश्वास आहे की सत्य, ताज्या आणि उपयुक्त माहितीमुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो.
तुमचं सहकार्य, विश्वास आणि अभिप्राय आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
संचालक – उमेश वळवी संपर्क: ईमेल – valvi929@gmail.com उपलब्ध २४*७
Tweet