नेपाळमधील Gen Z आंदोलन : सोशल मीडिया बंदीपासून लोकशाही हक्कांसाठीची लढाई नेमक प्रकरण काय?
नेपाळ हा आपल्या शेजारील देशांपैकी एक, डोंगराळ प्रदेशात वसलेला आणि लोकशाहीच्या मार्गावर चालणारा राष्ट्र. गेल्या काही वर्षांत नेपाळमध्ये अनेक राजकीय उलथापालथी झाल्या, पण यावेळचा संघर्ष वेगळाच आहे. हा संघर्ष आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी, सोशल मीडिया वापराच्या हक्कासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधातील आवाजासाठी. अलीकडेच नेपाळ सरकारने फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, X (ट्विटर) यांसारख्या तब्बल २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी […]