कुंडलेश्वर मंदिर — नंदुरबार जिल्ह्यातील लपलेले तीर्थक्षेत्र
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील इच्छागव्हाण ग्रामपंचायत हद्दीत वसलेले कुंडलेश्वर मंदिर हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र मानले जाते. डोंगरदऱ्यांच्या कुशीत व हिरव्यागार जंगलात वसलेले हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचेच नाही तर निसर्गाच्या सान्निध्यात मिळणाऱ्या शांतीचेही केंद्र आहे. प्राचीन परंपरा व भाविकांची ओढ: कुंडलेश्वर हे भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराजवळच गरम पाण्याच्या कुंड्या असून वर्षभर येथे […]
कुंडलेश्वर मंदिर — नंदुरबार जिल्ह्यातील लपलेले तीर्थक्षेत्र Read More »
