शासकीय योजना

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : ई-केवायसी प्रक्रियेमुळे महिलांचे डोकेदुखी वाढली

e-Kyc करतांना तांत्रिक अडचण येत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 सन्मान निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतो. मात्र, या योजनेचा लाभ अखंडितपणे मिळावा यासाठी शासनाने ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. शासनाने दोन महिन्यांचा […]

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : ई-केवायसी प्रक्रियेमुळे महिलांचे डोकेदुखी वाढली Read More »

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना – ई-केवायसी प्रक्रियेचे महत्त्व आणि सावधगिरी

महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील लाखो महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 मानधन थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाते. हा लाभ प्रत्येक पात्र महिलेला वेळेवर व अखंडितपणे मिळावा यासाठी शासनाने आता ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ई-केवायसी का आवश्यक आहे?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना – ई-केवायसी प्रक्रियेचे महत्त्व आणि सावधगिरी Read More »

जळगाव: केळी क्लस्टर प्रकल्प : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. येथील हवामान आणि माती केळी लागवडीसाठी अनुकूल असल्याने या भागाला “केळी नगरी” म्हणून ओळखले जाते. आता राष्ट्रीय बागायती मंडळ (NHB) अंतर्गत सुरू झालेल्या Cluster Development Programme (CDP) मध्ये जळगावचा समावेश झाला आहे. हा प्रकल्प जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी संधी आहे कारण यातून शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठ मिळणार

जळगाव: केळी क्लस्टर प्रकल्प : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी Read More »