इच्छागव्हाणचा अभिमान : साजन वळवी यांची राज्यस्तरीय फोटोग्राफीमध्ये चमकदार कामगिरी

नागपूर येथे आयोजित बिरसा कला संगम राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेत इच्छागव्हाण ता.तळोदा जि. नंदुरबार येथील साजन वळवी यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावून भव्य यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, हा मानाचा पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी, […]

इच्छागव्हाणचा अभिमान : साजन वळवी यांची राज्यस्तरीय फोटोग्राफीमध्ये चमकदार कामगिरी Read More »