अनेक आदिवासी बांधवाना माहीत नसलेले संविधानातील महत्त्वाचे कलम : अनुच्छेद 275(1)
भारतीय संविधान हे वंचित, दुर्लक्षित आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी ठोस तरतुदी करणारे दस्तऐवज आहे. मात्र आदिवासी समाजाच्या विकासासाठी थेट आर्थिक आधार देणारे अनुच्छेद 275(1) हे महत्त्वाचे कलम आजही अनेक आदिवासी बांधवांना माहीत नाही, ही गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. अनुच्छेद 275(1) म्हणजे काय? भारतीय संविधानातील अनुच्छेद 275(1) नुसार केंद्र सरकार राज्यांना विशेष अनुदान (Grant-in-Aid) देते. […]
अनेक आदिवासी बांधवाना माहीत नसलेले संविधानातील महत्त्वाचे कलम : अनुच्छेद 275(1) Read More »
