बातम्या

चलो मंत्रालय मुंबई – आदिवासींचे उलगुलान

महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी मोठे आंदोलन उभारले जात आहे. मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मुंबई मंत्रालयासमोर आदिवासी समाजाचा घेराव आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला “आदिवासी उलगुलान” असे नाव देण्यात आले आहे.या आंदोलनात आदिवासी समाजावरील अन्याय, आरक्षणावरील धोके, शासकीय पदभरतीतील विलंब, शिक्षण व रोजगारातील समस्या आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भातील प्रश्न […]

चलो मंत्रालय मुंबई – आदिवासींचे उलगुलान Read More »

जिल्हा परिषद निवडणूक 2026 पुन्हा लांबणीवर?

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या — जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत — निवडणुका OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीमुळे पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याचा थेट परिणाम नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीवरही झाला असून निवडणूक प्रक्रिया सध्या अनिश्चित अवस्थेत आहे. प्रशासक राज सुरूच राहील का असा प्रश्न आता निर्माण होत आहे… या

जिल्हा परिषद निवडणूक 2026 पुन्हा लांबणीवर? Read More »